Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मंत्रिमंडळात भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिनंदनाचा ठराव

मंत्रिमंडळात भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिनंदनाचा ठराव



मुंबई : खरा पंचनामा

तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची दोन दिवसांपूर्वीच राज्यपालपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.

त्यानंतर आज (ता. १४ फेब्रुवारी) झालेल्या मंत्रिमंडळाच्या (cabinet) बैठकीत कोश्यारी यांचे अभिनंदन करणारा ठराव मांडण्यात आला. हा ठराव मांडून भारतीय जनता पक्षाने राज्यातील विरोधी पक्षाला पुन्हा डिवचल्याचे मानले जात आहे.

तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची दोन दिवसांपूर्वीच राज्यपालपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोश्यारी यांचे अभिनंदन करणारा ठराव मांडण्यात आला. हा ठराव मांडून भारतीय जनता पक्षाने  राज्यातील विरोधी पक्षाला पुन्हा डिवचल्याचे मानले जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.