Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापुरात अल्पवयीन मुलांकडून 2 सायकली जप्त

कोल्हापुरात अल्पवयीन मुलांकडून 2 सायकली जप्त 



कोल्हापूर : खरा पंचनामा 

शहरातील राजारामपुरी येथून महागड्या सायकली चोरणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 2 सायकली जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली. 

सायकल चोरीचे गुन्हे दाखल होताच तात्काळ गुन्हे शोध पथकाने चोरट्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी 2 अल्पवयीन मुलांनी त्या सायकली चोरल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याकडुन 2 सायकली जप्त केल्या आहेत. तसेच सदर विधीसंघर्षग्रस्त बालक यांचे पालकांना बोलावुन घेवुन विधीसंघर्षग्रस्त बालकांना त्यांचे ताब्यात देण्यात आले आहे. 

पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक भगवान शिंदे, अमर आडुळकर, विशाल खराडे, प्रविण पाटील, विशाल शिरगांवकर, अविनाश तारळेकर, रविकुमार आंबेकर, संदिप सावंत, सत्यजीत सावंत यांनी ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.