Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कर्नाटक निकालानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस!

कर्नाटक निकालानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस!




मुंबई : खरा पंचनामा

कर्नाटक विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने बहुमत मिळवलं आहे.  काँग्रेसने 136 जागांवर आघाडीवर विजय मिळवला आहे. तर भाजपला 65 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत जेडीएसलाही जोरदार फटका बसला आहे.




११३ची मॅजिक फिगर काँग्रेसने सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्येच पार केली होती. भाजप एका मोठ्या पराभवाकडे वाटचाल करत असतानाच कर्नाटक निवडणूक निकाल सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. लोक या निकालावर मजेशीर मीम्स पोस्ट करत आहेत.


या निवडणूकीवरून लोक भाजप पक्ष तसेच पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना ट्रोल करताना दिसत आहेत. मीम्ससाठी लोक अमित शाह आणि बीसीसीआयचे चेअरमन जय शाहा यांना देखील सोडलं नाहीये. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाने मिळवलेल्या विजयानंतर राहुल गांधी यांची स्तुती करणाऱ्या मीम्स देखील व्हायरल होत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.