Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मणिपूर घटनेचे अधिवेशनात पडसाद : महिला आमदार आक्रमक!

मणिपूर घटनेचे अधिवेशनात पडसाद : महिला आमदार आक्रमक!



मुंबई : खरा पंचनामा

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या एका गटाने भाजपशी हातमिळवणी केली आहे.

त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहे. राज्य विधानसभेच्या अधिवेशनात पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा चमत्कारीक संघर्ष पाहायला मिळणार आहे. आज अधिवेशनात मणिपूर येथील व्हायरल व्हिडीओचे पडसाद उमटले आहेत. महिला आमदारांनी आक्रमक होत या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.