न्यायालय परिसरात तीन गुंडांवर गोळीबार!
सातारा : खरा पंचनामा
कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी याच्यासह तिघांवर वाई न्यायालय परिसरात गोळीबार करण्यात आला. ही घटना आज दुपारी घडली. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. यामुळे खळबळ उडाली आहे
वाई मेनवली येथील हॉटेल मालकास खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव आणि त्याच्या सहकाऱ्यांवर वाई न्यायालयात गोळीबार करण्यात आला. यावेळी दोन फायर करण्यात आले. या घटनेची माहिती समजताच वाई पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.