धक्कादायक : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या!
मुंबई : खरा पंचनामा
चित्रपटसृष्टीसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. कलादिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या करत आपला जीवनप्रवास संपवला आहे. एन. डी. स्टुडिओत त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहीतीनुसार, नितिन देसाईनी कर्जतजवळील एनडी स्टुडिओ मध्ये त्यांनी गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
हिंदी चित्रपटसृष्टीत नितिन देसाईनी देवदास, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, लगान तर मराठी चित्रपटसृष्टीत फर्जंद, बालगंधर्व, अजिंठा, चिंटू, हरिश्चंद्राची फॅक्टरी या सुप्रसिद्ध चित्रपटात त्यांनी चित्रपटात कलादिग्दर्शकांचे काम केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.