'INDIA' नावाला विरोध करणारी याचिका फेटाळली!
नवी दिल्ली : खरा पंचनामा
विरोधी पक्षांच्या आघाडीला देण्यात आलेले नाव 'INDIA' याला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना चांगलच फटकारलं असून प्रसिद्धी मिळवण्यासाठी ही याचिका दाखल केली असल्याचे निरीक्षण यावेळी न्यायालयाने नोंदवले. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर कोर्टाने विरोधी 26 पक्षांसह केंद्राला नोटीस पाठवली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.