कर्मवीरानी खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांती घडवली : अशोक मासाळे
सांगली : खरा पंचनामा
गोरगरीब वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून खऱ्या अर्थाने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सामाजीक क्रांती घडवली आहे, असे उद्गगार अण्णा लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक मासाळे यांनी काढले.
शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त येथील पुष्पराज चौकात आण्णा लोकसेवा फाऊंडेशनच्या वतीने त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मासळे बोलत होते.
यावेळी माजी नगरसेविका शेवंता वाघमारे, राजेंद्र माळी, प्रशांत रणधीर, बाजीराव गस्ते, सचिन आरवाडे, निमगोंडा पाटील, सुरेश संकपाळ, अक्षय मासाळ, सुनील फादर, गणेश पैलवान व संतोष पोखरणीकर, शिवाजी कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.