महिलांना लोकसभेत आरक्षण देण्यास कॅबिनेटमध्ये मंजुरी!
नवी दिल्ली : खरा पंचनामा
मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये लोकसभेमध्ये महिलांना आरक्षण देण्याच्या ठरावाला अनुमोदन मिळाल्याची माहिती आहे. महिलांना संसदेमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी मंत्रिमंडळात मंजूरी मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.
त्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय असून लोकसभेत महिलांना आता ३३ टक्के आरक्षण असेल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.