Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

फ्री प्रेस जर्नल व नवशक्ती दैनिकांच्या समूह राजकीय संपादकपदी राजा माने

फ्री प्रेस जर्नल व नवशक्ती दैनिकांच्या समूह राजकीय संपादकपदी राजा माने



मुंबई : खरा पंचनामा

ज्या वृत्तपत्र समूहात जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपली व्यंगचित्रकार म्हणून आपली कारकीर्द फुलविली त्याच फ्री प्रेस जर्नल व नवशक्ती दैनिकांच्या समूह राजकीय संपादकपदी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने गुरुवारी रुजू झाले.

नरिमन पॉइंट येथील कार्यालयात नवशक्तीचे संपादक संजय मलमे व संपादकीय विभागाच्या टीमने अनौपचारिक स्वागत केले. फ्री प्रेस जर्नलचे बालकृष्ण यांनी माने यांना शुभेच्छा दिल्या. नवशक्तीचे कार्यकारी संपादक सावंत यांनी सर्वांचा परिचय करुन दिला. माने यांनी सर्वांचे आभार मानले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.