शिवसेना, राष्ट्रवादी सोबत आले तरी भाजपच बॉस!
मुंबई : खरा पंचनामा
'भाजप हा नेहमीच बॉस राहिला पाहिजे', असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत आले तरी भाजपचं बॉस राहिला पाहिजे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. भाजपच्या विस्ताराकांच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
स्वतःसाठी दहा, तर पक्षासाठी 14 तास द्या, तसेच गाव, जिल्हा पातळीवरील प्रभाविक व्यक्तींना संपर्क करा, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. दादर येथे भाजप लोकसभा आणि विस्तारकांची बैठक पार पडली. यादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्यासोबत सेना, राष्ट्रवादी जरी असली तरी राज्यात भाजपच बॉस राहिला पाहिजे. समन्वय साधून युतीमधील सर्व उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची आहे.
फडणवीस म्हणाले की, मी इथे उभा आहे तो पक्षामुळे. मी लोकसभा आणि विस्तारकांची बैठक पार पडली. यादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. लोकसभा आणि विस्तारकांची बैठक पार पडली. यादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.