Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बारामती एमआयडीसीत पुन्हा शिकाऊ विमान कोसळले; चार दिवसांतील दुसरी घटना

बारामती एमआयडीसीत पुन्हा शिकाऊ विमान कोसळले; चार दिवसांतील दुसरी घटना



बारामती : खरा पंचनामा

बारामती तालुक्यातील कटफळ येथे गुरुवारी (दि १९ ) शिकाऊ विमान पडल्याची घटना ताजी असतानाच रवीवारी (दि २२) सकाळी ७ च्या सुमारास दुसरा अपघात घडला. रस्त्यावरील अपघाताप्रमाणे विमान अपघात होत असल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे.

बारामतीतील कटफळ परिसरात विमान चालविण्याचे प्रशिक्षण देणारी रेडबर्ड नावाची संस्था आहे. याच संस्थेच्या विमानाचा हा गेल्या दोन दिवसात झालेला हा दुसरा अपघात आहे. आज सकाळी एमआयडीसी तील जुन्या सह्याद्री काऊ फार्म जवळील लोखंडे वस्तीजवळ हा अपघात झाला. जखमींबाबत सध्या माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.