सांगली जिल्ह्यात उद्यापासून विशेष वाहन तपासणी मोहिम
सांगली : खरा पंचनामा
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली व जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, सांगली यांचे संयुक्त विद्यमाने उद्यापासून विशेष वाहन तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे.
त्यासाठी वाहनधारकांनी आपल्या वाहनाचे वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, कर भरणा पावती आदी अद्ययावत ठेवावे असे आवाहन सांगलीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.