Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

11 ठिकाणी बॉम्ब ठेवले आहेत.. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि RBI गव्हर्नर यांनी राजीनामा द्यावा..

11 ठिकाणी बॉम्ब ठेवले आहेत.. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि RBI गव्हर्नर यांनी राजीनामा द्यावा.. 



मुंबई : खरा पंचनामा

मंगळवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला म्हणजेच आरबीआयला धमकी देणारा ईमेल पाठवण्यात आला आहे. ईमेलमध्ये आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवण्यात आल्याचे म्हटले आहे.

ईमेलमध्ये आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिस अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करत आहेत.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत एकूण 11 ठिकाणी बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या सर्व ठिकाणी भेट देऊन तपास केला, मात्र तेथे काहीही आढळून आले नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.