Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माजी महापौर विवेक कांबळे यांचे निधन आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये शोककळा

माजी महापौर विवेक कांबळे यांचे निधन
आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये शोककळा



सांगली : खरा पंचनामा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे खंदे समर्थक, रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष, सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे माजी महापौर सांगली जिल्ह्यातील बहुजनांचा आधार विवेकरावजी कांबळे (आप्पा) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

गेल्या महिन्यात त्यांचा अपघात झाला होता. पुणे येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे दलित समाजाची मोठी हानी झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.