त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडून निकाल जाहीर करण्यास उशिर?
नवी दिल्ली : खरा पंचनामा
शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आज जाहीर होतोय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रतेच्या निकाल आज संध्याकाळी चार चे साडेचार वाजेच्या सुमारास विधान भवनाच्या हॉलममध्ये येऊन निकालाचं वाचन करतील, असा अंदाज वर्तवला जात होता.
पण संध्याकाळचे पाच वाजले तरी विधानसभा अध्यक्षांनी निकाल वाचन्यास सुरुवात केली नाही. यामागे वेगळं राजकीय चर्चा दिल्लीत सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. जर निकाल वाचन 5 वाजण्याच्या आत पूर्ण झालं आणि कॉपी जर दोन्ही गटांना दिली तर सुप्रीम कोर्टात ईमेल करून स्थागितिसठी याचिका दखल केली जाऊ शकते. सुप्रीम कोर्टाची रजिस्ट्री 5 वाजता बंद होते. त्यामुळे आज याचिका दाखल होऊ नये म्हणून उशीर करण्याची रणनीती असू शकते, म्हणून उशीर केला जातं असल्याची दिल्लीत चर्चा आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.