कोल्हापूर जिल्ह्यातील ५ सहायक निरीक्षक बनले प्रभारी
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर जिल्ह्यातील सहा सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. यातील पाच अधिकाऱ्यांना प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शनिवारी दिले आहेत.
बदली झालेल्या सहायक निरीक्षकाचे नाव कंसात कोठून कोठे बदली शिवाजी करे (करवीर ते मुरगूड पोलिस ठाणे प्रभारी), आबा गाढवे (इचलकरंजी ते नेसरी पोलिस ठाणे प्रभारी), कैलास कोडग (शाहुपुरी ते कोडोली पोलिस ठाणे प्रभारी), दिपक जाधव (नियंत्रण कक्ष ते गांधीनगर पोलिस ठाणे प्रभारी), नागेश यमगर (शाहुपुरी ते आजरा पोलिस ठाणे प्रभारी), संजय बोंबले (नियंत्रण कक्ष ते करवीर पोलिस ठाणे).
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.