ममता बॅनर्जी यांच्या गाडीला अपघात, डोक्याला दुखापत
कोलकाता : खरा पंचनामा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतंच मोठं विधान केलं होतं. आघाडीला पाठिंबा देण्याऐवजी त्या स्वतंत्र लढणार असं म्हणाल्या होत्या. त्यानंतर एक मोठी बातमी समोर येत आहे. ममता बॅनर्जी यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.
ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसवर निशाणा साधताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, काँग्रेसने आमचा प्रस्ताव फेटाळला, त्यामुळे आम्ही स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर याचा फायदा भाजपला होणार का याकडेही सर्वांचं लक्ष आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.