हिमाचल प्रदेशमध्ये राजकीय भूकंप, मुख्यमंत्री सुक्खूंचा राजीनामा
जम्मू : खरा पंचनामा
हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस आमदारांच्या नाराजीमुळे त्यांनी पद सोडले असल्याचे वृत्त दैनिक 'भास्कर'ने दिले आहे.
संध्याकाळपर्यंत नव्या नेत्याची निवड शक्य असल्याचे मानले जात आहे. नाराज आमदारांशी चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्ष निरीक्षक हिमाचल प्रदेशला पोहचले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.