Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील ५८ पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या आयपीएस बी. जी. शेखर मोटार परिवहनचे आयजी, वैशाली शिंदे मुंबईच्या उपायुक्त

राज्यातील ५८ पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या
आयपीएस बी. जी. शेखर मोटार परिवहनचे आयजी, वैशाली शिंदे मुंबईच्या उपायुक्त



मुंबई ः खरा पंचनामा

आयपीएस अधिकारी बी. जी. शेखर यांची मोटार परिवहन विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नागपूर महामार्गच्या अपर पोलिस अधीक्षक वैशाली शिंदे यांची मुंबईच्या पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहेत. तर राज्यातील तब्बल ५८ पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.राज्य शासनाच्या कार्यासन अधिकारी मृणाल सावंत यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहेत.

बदली झालेल्या पोलिस उपअधीक्षकांचे नाव कंसात कोठून कोठे बदली : साहिल झरकर (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते मूल, चंद्रपूर), पद्मावती कदम (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते सीआयडी पुणे), संजीव पिंपळे (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते आर्थिक गुन्हे शाखा, पालघर), विवेक लावंड (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते जात प्रमाणपत्र पडताळणी, सातारा), राजेंद्र शेळके (सातारा ग्रामीण ते सीआयडी पुणे), किरणकुमार सूर्यवंशी (सातारा शहर ते कळवण), संध्या गावडे (सावंतवाडी ते मुंबई), सुनील भामरे (नाशिक ग्रामीण ते लोहमार्ग मुंबई), मल्लिकार्जुन इंगळे (मूल ते आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर), चंद्रसेन देशमुख (देगलूर ते परभमणी ग्रामीण), संदीप मिटके (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते नाशिक शहर), संय पुजलवार (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते आथिक गुन्हे शाखा यवतमाळ), संतोष वाळके (बीड ते मुख्यालय बीड), संजय बांबळे (कळवण ते आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर), सोहल शेख (मनमाड ते उदगीर), प्रशांत ढोले (गणेशपुरी ते शिरूर), यशवंत गवारी (शिरूर ते सोलापूर शहर), शैलेश काळे (जव्हार ते रोहा), सोनाली कदम (रोहा ते खेड), अरूण भोर (अलिबाग ते मुंबई).

विनीतकुमार चौधरी (रत्नागिरी ते आलिबाग), मारोती थोरात (कंधार ते आर्थिक गुन्हे शाखा हिंगोली), पुंडलिक भाटकर (कामठी ते मुख्यालय नागपूर ग्रामीण), सचिंद्र शिंदे (चांदूर रेल्वे ते महामार्ग सुरक्षा पथक, नागपूर), सुहास शिंदे (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते सातारा ग्रामीण), मयूर भुजबळ (पेंडरी ते सातारा शहर), सुदर्शन राठोड (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते बारामती), नितीन गणापुरे (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते मालेगाव ग्रामीण), सुजितकुमार क्षीरसागर (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते करवीर), बापुराव दडस (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते नाशीक ग्रामीण), संकेत देवळेकर (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते सोलापूर ग्रमीण), सुभाष दुधगावकर (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते एटीएस मुंबई), जयदत्त भवर (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते अमरावती शहर), गणेश इंगळे (बारामती ते नांदेड ग्रामीण), संकेत गोसावी (करवीर ते देगलूर), अमोल भारती (सोलापूर ग्रामीण ते अहमदनगर शहर), देविदास घेवारे (एसीबी अमरावती ते पिंपरी चिंचवड), नारायण शिरगावकर (पुणे शहर ते अकलूज), ब्रम्हदेव गावडे (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते एसआयडी छत्रपती संभाजीनगर), विश्वांभर गोल्डे (छत्रपती संभाजीनगर ते बीड).

अनंत कुलकर्णी (छत्रपती संभाजीनगर ते जालना), राजेंद्र शिरतोडे (परभणी ते मुंबई), सिद्धार्थ गाडे (ठाणे शहर ते परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई), हनुमंत गायकवाड (अमरावती ते उमरखेड), प्रजीप पाडवी (उमरखेड ते कारंजा), जगदीश पांडे (कारंजा ते पेंडरी), सचिन सांगळे (जालना ते ठाणे शहर), दत्तात्रय पाबळे (मुंबई ते ठाणे शहर), सुधीर पाटील (अमरावती ते बुलढाणा), महेश तरडे (मीरा भाईंदर ते एसीबी ठाणे), पुष्कराज सूर्यवंशी (मालेगाव ग्रामीण ते माणगाव), सुधाकर यादव (पुणे ते चंद्रपूर), सुधीर नंदनवार (चंद्रपूर ते नागपूर शहर), निलेश माईणकर (मुख्यालय रत्नागिरी ते रत्नागिरी), संतोष गायकवाड (सोलापूर शहर ते कामठी), दिलीप भागवत (उदगीर ते गंगापूर), सदाशिव शेलार (धाराशिव ते उमरगा), रमेश बरकते (उमरगा ते चांदूर रेल्वे).

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.