Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आमदार जितेंद्र आव्हाडांना बिश्नोई गँगने दिली धमकी

आमदार जितेंद्र आव्हाडांना बिश्नोई गँगने दिली धमकी



मुंबई : खरा पंचनामा

राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन आला आहे. बिश्नोई गँगने ही धमकी दिल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटले आहे.

रोहित गोदरा नावाच्या व्यक्तीने जितेंद्र आव्हान यांना फोन केला आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पैशांची मागणी केली. रोहित गोदरा हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा असल्याची माहिती आहे. पैसे दिले नाही तर तयार राहा असा इशारा धमकी देणाऱ्याने दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.