पुण्यातील सहायक पोलीस आयुक्त, पोलिस निरिक्षकांच्या नव्याने पदस्थापना
पुणे : खरा पंचनामा
पुणे पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त, वरीष्ठ पोलिस निरिक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी (दि.6) काढले आहेत. सहायक पोलीस आयुक्तांची येरवडा, फरासखाना, सिंहगड रोड, कोथरुड विभागात बदली करण्यात आली आहे.
बदली झालेल्या सहायक पोलीस आयुक्तांचे नावे आणि कंसात कोठून कोठे : विठ्ठल दिगंबर दबडे (सहायक पोलीस आयुक्त, विशेष शाखा-1 ते सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग), मच्छिंद्र रामचंद्र खाडे (सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा ते सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना), जगदिश दत्तात्रय सातव (सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा ते सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग), रंगनाथ बापू उंडे (सहायक पोलीस आयुक्त, आस्थापना ते सहायक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग), व्यंकटेश श्रीकृष्ण देशपांडे (सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा ते सहायक पोलीस आयुक्त, अभियान, पुणे शहर).
बदली झालेल्या निरिक्षकांची नावे आणि कंसात कोठून कोठे : वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष उत्तमराव पाटील (येरवडा पोलीस स्टेशन ते पोलीस नरीक्षक, विशेष शाखा), वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा हेमंत पाटील (चंदननगर पोलीस स्टेशन ते विशेष शाखा), वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास शंकर करे (लोणीकंद पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा), वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन व्यंकटेश हसबनीस (डेक्कन पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक, कल्याण), वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसुफ नबिसाब शेख (उत्तमनगर पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष), पोलीस निरीक्षक मिनल विलास सुपे-पाटील (सायबर पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा), पोलीस निरीक्षक गणेश रंगनाथ उगले (कल्याण ते पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष), पोलीस निरीक्षक अर्जुन गोविंद बोत्रे (वाहतूक शाखा ते पोलीस निरीक्षक विशेष शाखा), पोलीस निरीक्षक गुन्हे सीमा सुधीरकुमार ढाकणे (लोणीकंद पोलीस स्टेशन ते मोलीस निरीक्षक विशेष शाखा), . पोलीस निरीक्षक रविंद्र धैर्यशिल शेळके (पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा - वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन), निरीक्षक संजय गुंडाप्पा चव्हाण (पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस स्टेशन), पोलीस निरीक्षक सावळाराम पुरुषोत्तम साळगांवकर (पोलीस निरीक्षक विशेष शाखा – वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पोलीस स्टेशन), पोलीस निरीक्षक स्वप्नाली चंद्रकांत शिंदे (पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष - वरिष्ठ पोलीस निरीक्षक डेक्कन पोलीस स्टेशन), पोलीस निरीक्षक (गुन्हे) मोहन कष्णा खंदारे (पोलीस निरीक्षक गुन्हे विश्रांतवाडी पोलीस स्टेशन - वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तमनगर पोलीस स्टेशन).
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.