राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका अधिकाऱ्याचं निलंबन
पुणे : खरा पंचनामा
ड्रग्ज प्रकरणावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संबंधीत अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची सुचना दिली होती. सुचनेनंतर कारवाईस सुरुवात झाली आहे.
ड्रग्ज व्हायरल व्हिडिओचं प्रकरणावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका पोलिस निरीक्षकावर कारवाई करण्यात आली आहे. अनंत पाटील यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानि कारवाई केली आहे कामात कसूर केल्याचा पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे २ अधिकारी पुणे पोलिसांचे ४ पोलीस, त्यात २ बीट मार्शल आणि २ पोलीस अधिकारी अशा ६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणातील मास्टरमाईंड कोण आहे याचा शोध सुरु आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.