शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे यांच्यावर कारवाई! सभागृहातून 5 दिवसांचे निलंबन
मुंबई : खरा पंचनामा
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसासाठी निलंबन करण्यात आले आहे. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर सभापतींनी निलंबनाचा निर्णय घेतला.
दानवे यांचे निलंबन झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. सभापतींच्या विरोधात देखील विरोधकांनी घोषणाबाजी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.