Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यासह चौघावर खुनाचा गुन्हा दाखल दोन आयपीएस अधिकाऱ्यांचाही समावेश

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यासह चौघावर खुनाचा गुन्हा दाखल
दोन आयपीएस अधिकाऱ्यांचाही समावेश



अमरावती : खरा पंचनामा

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याशिवाय इतर चार जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात दोन आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

टीडीपीचे आमदार रघुराम कृष्ण राजू यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. रेड्डी यांच्याशिवाय आयपीएस अधिकारी पीव्ही सुनील कुमार, पीएसआर सीतारामजनायुलू, निवृत्त पोलीस अधिकारी आर विजय पॉल आणि गुंटूर जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक राही जी प्रभावती यांच्या नावांचाही समावेश आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.