Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील अतुलनीय कार्यासाठी 'राष्ट्रपती पदक' जाहीर

महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील अतुलनीय कार्यासाठी 'राष्ट्रपती पदक' जाहीर



मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील अतुलनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 1,037 पदकांची घोषणा केली आहे. यात पोलीस, अग्निशमन, तुरुग आणि होमगार्डमध्ये विशेष सेवा बजावणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिला जातो.

पोलीस सेवेतील अतुलनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक : चिरंजीव रामचबिला प्रसाद, अतिरिक्त पोलिस महासंचालक, राजेंद्र बालाजीराव दहाळे, संचालक, सतीश रघुवीर गोवेकर, सहायक आयुक्त.

अग्निशमन दल : संतोष वारीक, मुख्य अग्निशमन अधिकारी, महाराष्ट्र.
कारावास सेवा : अशोक ओलंबा, (हवालदार).

महाराष्ट्र पोलीस सेवेतील शौर्यतेसाठी राष्ट्रपती पदक : कुणाल शंकर सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, दीपक आवटे, पोलीस उपनिरीक्षक, कै. धनाजी होनमाने, पोलीस उपनिरीक्षक (मरणोपरांत), नागेश कुमार एम. (नायक पोलीस शिपाई), शकील युसूफ शेख (पोलीस शिपाई), विश्वनाथ पेंदाम (पोलीस शिपाई), विवेक नारोटे (पोलीस शिपाई), मोरेश्वर पोटवी (पोलीस शिपाई), कैलास कुलमथे (पोलीस शिपाई), कोठला कोर्मी (पोलीस शिपाई), कोर्के वेलडी (पोलीस शिपाई), महादेव वानखडे (पोलीस शिपाई), आयपीएस अनुज तारे (अतिरिक्त पोलिस अधिक्षक), राहुल देव्हडे (पोलीस उपनिरीक्षक), विजय सकपाळ (पोलीस उपनिरीक्षक), महेश मिच्छा (हेड कॉन्स्टेबल), समया असम (नायक पोलीस शिपाई).

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.