भाईचंद हिराचंद रायसोनी प्रकरणात IPS भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल
पुणे : खरा पंचनामा
भाईचंद हिराचंद रायसोनी प्रकरणात IPS भाग्यश्री नवटक्के यांच्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गृह विभागाच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) या पतसंस्थेने ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात 2021 मध्ये गुन्हा दाखल होता. पुणे पोलिसांच्या EOW विभागाच्या पोलीस उपायुक्त म्हणून भाग्यश्री नवटके त्यावेळी कार्यरत होत्या.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.