Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांची सरकारी नोकरी होणार समाप्त राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय

स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांची सरकारी नोकरी होणार समाप्त
राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय



मुंबई : खरा पंचनामा

स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांच्या सरकारी नोकरी समाप्त होणार आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबतचा सर्वात मोठा निर्णय घेतला असून विहित मार्गाने नियुक्ती न होता थेट नियुक्ती लिहिल्यांवर गंडांतर येणार आहे.

राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय जाहीर कला आहे. ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्याची विहित कार्यपद्धतीनुसार व विहित मार्गाने नियुक्ती झालेली नाही थेट नियुक्ती झाली आहे. अशा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती कराव्यात असा शासन निर्णय जाहीर झाल्याने स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे पाल्य यांच्यामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.