केजरीवाल देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
दिल्ली : खरा पंचनामा
'मी दोन दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. मी आणि मनीष सिसोदिया जनतेमध्ये जाऊ, अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी आज (दि. १५) केली.
दिल्ली विधानसभा विसर्जित होणार नाही. माझ्या जागी दुसरे मुख्यमंत्री असतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आप कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.