Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विधानसभेसाठीची भाजपची पहिली यादी जाहीर

विधानसभेसाठीची भाजपची पहिली यादी जाहीर



मुंबई : खरा पंचनामा

निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल.

महायुतीतील जागावाटपाच्या चर्चांना वेग दिला आहे. यातच आज भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यातून कोथरूड विधानसभेतून पुन्हा चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

नागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीस, कोथरूड - चंद्रकांत पाटील, शहादा - राजेश उदेसिंग पाडवी, नंदुरबार - डॉ. विजयकुमार गावित, धुळे शहर- ओमप्रकाश अग्रवाल, धुळे ग्रामीण - डॉ. सुभाष भामरे, सिंदखेडा- जयकुमार रावल, रावेर - हरिभाऊ जावळे, भुसावळ (SC) - संजय सावकारे, जळगाव शहर - सुरेश (राजुमामा) भोळे

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.