विधानसभेसाठी NCP अजित पवारांची पहिली यादी जाहीर
वळसे पाटलांसह 'इतक्या' उमेदवारांना संधी
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने पहिली यादी जाहीर केली आहे. अजित पवार गटाने पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपच्या यादीनंतर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाने त्यांचे उमेदवार मैदानात उतरवले आहेत. एकूण ३८ उमेदवार जाहीर केले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.