नाराज असलेले छगन भुजबळ माझ्या संपर्कात : उद्धव ठाकरे
नागपूर : खरा पंचनामा
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ आमदार छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुचक विधान करताना भुजबळ अधूनमधून माझ्या संपर्कात असतात, असे सांगून गुगली टाकली आहे. ते आज (दि.१७) नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.