Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात

मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात



मुंबई : खरा पंचनामा

अखेर महायुती सरकारमध्ये महायुती सरकारमध्ये खातेवाटप झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडेच गृह खातं ठेवलं आहे. महसूल खात्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग
उपमुख्यमंत्री अजित पवार - अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क
चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
राधाकृष्ण विखेपाटील - जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
चंद्रकात पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
गणेश नाईक - पर्यटन
गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा
दादा भुसे - शालेय शिक्षण
संजय राठोड - माती व पाणी परीक्षण
धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
उदय सामंत उद्योग व मराठी भाषा

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.