Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात 5 पोलीस दोषी; गुन्हा दाखल करून कारवाई करा

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात 5 पोलीस दोषी; गुन्हा दाखल करून कारवाई करा



मुंबई : खरा पंचनामा 

बदलापूरच्या शाळेत चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटर प्रकरणात 5 पोलीस जबाबदार असल्याचे मुंबई उच्च न्यायालायाने म्हटले आहे. जबाबदार असणाऱ्या पाच पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालाने दिले आहेत.

अक्षय शिंदेंच्या आई वडिलांनी एन्काऊंटर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आता न्यायालायाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.